पुणे संस्थेचा सरदार आबासाहेब मुजुमदार स्मरणार्थ समाजभूषण पुरस्कार गिरगांव संस्थेला प्रदान


चालू घडामोडी
संस्थेबद्दल थोडक्यात
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ गिरगाव ही संस्था कै. ना. बा. तथा नानासाहेब काळे यांनी दिनांक २४ एप्रिल १९३१ रोजी स्थापन केली.
गिरगावात गेली १०८ वर्ष काम करीत असलेली ब्राह्मण सभा ही एकमेव ब्राह्मण संस्था १९२४ पूर्वी काम करीत होती. ब्राह्मण सभेचे कार्य दिवसेंदिवस वाढू लागले. व ब्राह्मण समाजातील सर्व शाखांना पाहिजे तसा न्याय मिळत नव्हता. म्हणून व आपल्या समाजाचे हित आपण का करू नये या हेतूने कै. नाना साहेबांनी दे. ऋ. ब्रा. संघ गिरगाव ह्या नावाची संस्था दिनांक २४ एप्रिल १९३१ रोजी स्थापन केली.
आमचे श्रद्धास्थान







